जावा सिंटॅक्स

जावा सिंटॅक्स शोध सिक्रेट कोडजिम सेंटरमध्ये विकसित करण्यात आला. त्यामध्ये जावा भाषेच्या मूलभूत घटकांना समर्पित 10 पातळया आहेत. ज्याने आधी कधीही प्रोग्रॅमिंग केलेले नाही त्यालासुद्धा यावर प्रभुत्व मिळवता येईल. तू क्लासेस, ऑब्जेक्ट्स, मेथड्स, आणि व्हेरीएबल्सबद्दल शिकशील. तू मूलभूत डेटा टाईप्स, अॅरेज, कंडीशनल स्टेटमेंट्स, आणि लूप्स यांचा अभ्यास करशील. तू कलेक्शन्स आणि ओओपीची मूलभूत तत्वे (थोडक्यात पाहशील( या विषयांचा सखोल अभ्यास शोध 4मध्ये सुरू होईल), आणि तू इंटेलिजे आयडीया या जगभरातील प्रोग्रॅमर्सकडून वापरल्या जाणाऱ्या लोकप्रिय डेव्हलपमेंट एन्व्हायर्नमेंटमध्ये काम करायला सुरुवात करशील!
पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, तू भरपूर टास्क्स पूर्ण करशील. कोडजिम मध्ये टास्क्सची मध्यवर्ती भूमिका आहे. आणि आभासी (व्हर्च्युअल) मार्गदर्शक तुला चुका सुधारण्यासाठी मदत करतील (तुझी सोल्युशन्स लगेचच तपासली जातात).
- पातळी 0
लॉक केलेले ओळख - पातळी 1
लॉक केलेले जावाची ओळख: स्क्रीन आऊटपुट, String आणि इंट प्रकार - पातळी 2
लॉक केलेले जावाची ओळख: व्हेरीएबल्स, मेथड्स, क्लासेस - पातळी 3
लॉक केलेले तुझा पहिला प्रोग्रॅम: कीबोर्ड इनपुट, आयडीइमध्ये काम करणे - पातळी 4
लॉक केलेले ब्रँचेस आणि लूप्सची ओळख - पातळी 5
लॉक केलेले क्लासेसची ओळख: आपले स्वत:चे क्लासेस, कन्स्ट्रक्टर्स लिहिणे - पातळी 6
लॉक केलेले ऑब्जेक्ट्सची ओळख: आपली स्वत:ची ऑब्जेक्ट्स, लाईफटाईम, स्टॅटिक व्हेरीएबल्स लिहिणे - पातळी 7
लॉक केलेले अॅरेज आणि लिस्ट्स. Array, ArrayList, जनरीक्सची ओळख - पातळी 8
लॉक केलेले कलेक्शन्स: LinkedList, HashSet, HashMap. Date - पातळी 9
लॉक केलेले एक्सेप्शनची ओळख: try, catch, throws, multi-catch - पातळी 10
लॉक केलेले मूळ प्रकारांचे रूपांतर: रूपांतर विस्तारीत आणि संकुचित करणे