CodeGym
शिशिर सवलत
शिकणे
अभ्यासक्रम
टास्क्स
सर्वेक्षणे आणि प्रश्नमंजुषा
गेम्स
मदत
आव्हानात्मक वेळापत्रक
समुदाय
युजर्स
फोरम
चॅट
लेख
यशोगाथा
अॅक्टीव्हिटी
परीक्षणे
सदस्यत्वे
फिकट थिम

जावा अभ्यासक्रम

  • परीक्षणे
  • आमच्याविषयी
सुरू करा
शिकायला सुरुवात करा
आत्ताच शिकायला सुरुवात करा
  • माझी प्रगती
  • अभ्यासक्रम
  • शोध नकाशा
  • धडे
जावा सिंटॅक्स
ज्याने आधी कधीही प्रोग्रॅमिंग केलेले नाही त्यालासुद्धा जावा सिंटॅक्स शोधावर प्रभुत्व मिळवता येईल. तू क्लासेस, ऑब्जेक्ट्स, मेथड्स, व्हेरीएबल्स, डेटा प्रकार, अॅरेज, कंडीशनल ऑपरेटर्स, आणि लूप्सबद्दल शिकशील. तू कलेक्शन्स आणि ओओपी थोडक्यात पाहशील, आणि तू इंटेलिजे आयडीया या जगभरातील प्रोग्रॅमर्सकडून वापरल्या जाणाऱ्या डेव्हलपमेंट एनव्हायरन्मेंटमध्येसुद्धा काम करायला सुरुवात करशील!
लॉक केलेले
जावा कोअर
जावा कोअर शोध हा ज्यांनी आधीच मूलभूत जावाचे प्रशिक्षण घेतलेले आहे (जावा सिंटॅक्स शोध पूर्ण करून) त्यांच्यासाठी आहे. इथे तुला 10 रोमांचकारक पातळया पूर्ण कराव्या लागतील, यामध्ये तू ओओपीची मूलभूत तत्वे शिकशील. तुझी स्ट्रीम्स, सिरीयलायझेशन, आणि मेथड ओव्हरलोडींगशी ओळख होईल, आणि तू इंटरफेसेस आणि मल्टीपल इनहेरीटन्सबद्दल बऱ्याच गोष्टी शिकशील.
लॉक केलेले
जावा मल्टीथ्रेडिंग
जावा मल्टीथ्रेडिंग शोध कोडजिमच्या विद्यार्थ्यांना मल्टीथ्रेडिंगची ओळख करून देतो. पातळी 10 वर, तू ऑब्जेक्ट, स्ट्रिंग, आणि इनर क्लासेसची रचना शिकशील. थ्रेड्स कसे तयार करायचे, कसे बंद करायचे, डेडलॉक म्हणजे काय, आणि वेट, नोटीफाय, आणि नोटीफायऑल मेथड्स काय करतात ते तू शिकशील. तुला जेसूप आणि स्विंगवर काम करायचा अनुभव मिळेल आणि ऑटोपॅकिंग शिकायला मिळेल.
लॉक केलेले
जावा कलेक्शन्स
जावा कलेक्शन्स शोध हा जावा कलेक्शन्सचा सखोल अभ्यास आणि इतर गोष्टीना समर्पित आहे. आपण फाईल्स आणि अर्काइव्हजबरोबर काम करण्याबद्दल बोलू, तसेच डिझाईन पॅटर्न्स आणि ते कसे वापरायचे याबद्दल बोलू. तुला जेसन, गावा, अपाचे कॉमन कलेक्शन्स, आणि जेयुनिट यांचा अनुभव मिळेल. तुला जावामधील गार्बेज कलेक्शनबद्दल अजून शिकायला मिळेल, आणि जीआयटी, आरएमआय, डायनॅमिकप्रॉक्झी आणि जावास्क्रिप्ट याबद्दल समजून घेता येईल.
लॉक केलेले
JSP & Servlets
The “JSP & Servlets” quest will introduce you to the main concepts and development tools. You will study design patterns and development methodologies, get acquainted with build (Maven) and testing (JUnit, Mockito) tools, and find out why logging is needed. You will learn more about web development.
उपलब्ध
SQL & Hibernate
The “SQL & Hibernate” quest is dedicated to the advanced study of databases in the context of the developer’s tasks. You will learn about why databases are needed and their types, as well as database design, data types, Hibernate ORM and the JDBC API.
उपलब्ध
शिका
  • नोंदणी
  • जावा अभ्यासक्रम
  • टास्क्ससाठी मदत
  • किंमत
  • गेम प्रोजेक्ट्स
  • जावा सिंटॅक्स
समुदाय
  • युजर्स
  • लेख
  • फोरम
  • चॅट
  • यशोगाथा
  • अॅक्टीव्हिटी
  • संलग्न कार्यक्रम
कंपनी
  • आमच्याविषयी
  • संपर्क
  • परीक्षणे
  • प्रेस रूम
  • शिक्षणासाठी CodeGym
  • वारंवार विचारले जाणारे प्रश्न
  • मदत
CodeGym CodeGym हा सुरुवातीपासून जावा प्रोग्रॅमिंग शिकण्यासाठीचा ऑनलाईन अभ्यासक्रम आहे. नवशिक्या लोकांना जावावर प्रभुत्व मिळवत येण्यासाठी हा अभ्यासक्रम म्हणजे एक परिपूर्ण मार्ग आहे. त्यात लगेच पडताळणी असलेल्या 1200+ टास्क्स आहेत आणि जावाच्या मूलभूत थिअरीचा एक आवश्यक भाग आहे. तुम्हाला शिक्षणात यशस्वी होण्यासाठी मदत करण्याकरता, आम्ही प्रेरणादायी फिचर्सचा एक संच तयार केला आहे: कोडी, कोडींग प्रकल्प आणि कार्यक्षम शिक्षण तसेच जावा डेव्हलपरचे करीयर याबद्दलचा मजकूर.
आमचे अनुसरण करा
इंटरफेस भाषा
English Deutsch Español हिन्दी Français Português Polski বাংলা 简体中文
मराठी
தமிழ் Italiano Bahasa Indonesia 繁體中文 Nederlands 日本語 한국어 Bulgarian Danish Hungarian Basa Jawa Malay Norwegian Romanian Swedish Telugu Thai Українська Filipino Turkish Azərbaycan Русский Vietnamese
प्रोग्रॅमर्स तयार करावे लागतात, ते जन्माला येत नाहीत © 2025 CodeGym
MastercardVisa
प्रोग्रॅमर्स तयार करावे लागतात, ते जन्माला येत नाहीत © 2025 CodeGym