जावा कोअर

«जावा कोअर» शोध हा ज्यांनी आधीच मूलभूत जावाचे प्रशिक्षण घेतलेले आहे (कोडजिमचा जावा सिंटॅक्स शोध पूर्ण करून) त्यांच्यासाठी आहे. इथे तुला 10 रोमांचकारक पातळया पूर्ण कराव्या लागतील, यामध्ये तू ओओपीची मूलभूत तत्वे शिकशील. तुझी स्ट्रीम्स, सिरीयलायझेशन, आणि मेथड ओव्हरलोडींगशी ओळख होईल, आणि तू इंटरफेसेस आणि मल्टीपल इनहेरीटन्सबद्दल बऱ्याच गोष्टी शिकशील. «जावा सिंटॅक्स»शोधाइतके हे प्रशिक्षण सोपे नाही, पण नियमित सराव(टास्क्स पूर्ण करून केलेला) तुला या शोधातील सर्व 10 पातळ्या उत्तीर्ण होण्यासाठी मदत करेल, आणि तू भविष्यात छोटे-प्रोजेक्ट्स पूर्ण करण्यासाठी तयार होशील.
- पातळी 1
लॉक केलेले ओओपीच्या मूलभूत गोष्टी: मूलभूत तत्वे, इनहेरीटन्स, एनकॅपस्युलेशन - पातळी 2
लॉक केलेले ओओपीच्या मूलभूत गोष्टी: ओव्हरलोडींग, पॉलीमॉर्फीझम, अबस्ट्रॅक्शन, इंटरफेसेस - पातळी 3
लॉक केलेले इंटरफेसेस: अबस्ट्रॅक्ट क्लासशी तुलना, मल्टीपल इनहेरीटन्स - पातळी 4
लॉक केलेले Type casting, instanceof. इंटरफेसेस समाविष्ट असलेली मोठी टास्क - पातळी 5
लॉक केलेले ओव्हरलोडींग मेथड्स, कन्स्ट्रक्टर कॉल्सचे वैशिष्ट्य - पातळी 6
लॉक केलेले थ्रेड्सची ओळख: Thread, Runnable, start, join, interrupt, sleep - पातळी 7
लॉक केलेले थ्रेड्सची ओळख: synchronized, volatile, yield - पातळी 8
लॉक केलेले स्ट्रीम्सची ओळख: InputStream/OutputStream, FileInputStream, FileOutputStream - पातळी 9
लॉक केलेले स्ट्रीम्सची ओळख: Reader/Writer, FileReader/FileWriter - पातळी 10
लॉक केलेले सिरीयलायझेशन