"हाय, नीरज! तू आज पुरेसे काम केले आहेस असे दिसतेय. थोडा वेळ मजा करायची का?"

1
टास्क
जावा सिंटॅक्स,  पातळी 1धडा 12
लॉक केलेले
कोडींग किड्याला विश्रांती
एका पातळीच्या शेवटी, आराम करणे, एखादा मनोरंजक व्हिडीओ पाहणे, आणि आपल्या भविष्याबद्दल विचार करणे उपयुक्त असते. टीव्हीवरच्या कार्यक्रमांना आम्ही एक चांगला पर्याय सुचवतो: तंत्रज्ञान आणि प्रसिद्ध तज्ज्ञ व्यक्ती यांचे व्हिडीओ पाहणे. या विश्रांतीच्या दरम्यान, तू स्टीव्ह जॉब्जने स्टॅनफोर्डच्या पदवीधारकांना दिलेले प्रसिद्ध भाषण ऐकशील. नवीन उत्साहाने अभ्यास करण्याची प्रेरणा तुला त्यातून मिळो!

"आठवतेय तुला आम्ही सांगितले होते स्वप्नाचा प्रत्येक व्हिडीओ पाहिल्यावर तुला डार्क मॅटर मिळेल? तुला व्हिडीओ अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे, हे फक्त विसरू नकोस."

"हो, धन्यवाद. माझ्या लक्षात आहे. मी ते मिळवेन."