आम्ही शपथपूर्वक हे व्हेरीएबल्स प्रसिद्ध आणि डीक्लेअर करत आहोत...

  • 1
  • लॉक केलेले
जावामध्ये व्हेरीएबल्स डीक्लेअर करावेच लागतात, म्हणजेच आपल्याला विशिष्ट प्रकारच्या व्हेरीएबलसाठी रिकामी जागा नेमून द्यावीच लागते. आपण हे केल्यावर मगच एक विशिष्ट मूल्य त्याला देऊ शकतो. आपण हे अक्षरश: एकाच ओळीत करू शकतो, हे बरे आहे. या टास्कमध्ये, तुला अनेक व्हेरीएबल्स डीक्लेअर करायचे आहेत आणि त्यांना लगेचच मूल्य द्यायचे आहे.
तुम्ही ही टास्क पूर्ण करू शकत नाही, कारण तुम्ही साईन इन केलेले नाही.
टिप्पण्या
  • लोकप्रिय
  • नवीन
  • जुने
टिप्पणी करण्यासाठी तुम्ही साईन इन केलेले असणे आवश्यक आहे
या पानावर अजून कोणत्याही टिप्पण्या नाहीत