हल्लीचे प्रोग्रॅमर्स केवळ तंत्रज्ञान आणि उपकरणे यांनी पछाडलेले स्वयंपूर्ण अभियंतेच असतात असे नाही. तर त्यातले काही काव्याचे चाहतेसुद्धा आहेत. जर तूसुद्धा काव्य-प्रेमी असशील तर, तुला खालील टास्क करणे सोपे जाईल: तुझ्या आवडत्या कवितेतील एक (किंवा जास्त) कडवे दाखव.
आवडती कविता
- 1
लॉक केलेले
टिप्पण्या
- लोकप्रिय
- नवीन
- जुने
टिप्पणी करण्यासाठी तुम्ही साईन इन केलेले असणे आवश्यक आहे
या पानावर अजून कोणत्याही टिप्पण्या नाहीत