जावा कलेक्शन्स
जावा कलेक्शन्स शोध हा जावा कलेक्शन्सचा सखोल अभ्यास आणि इतर गोष्टीना समर्पित आहे. आपण फाईल्स आणि अर्काइव्हजबरोबर काम करण्याबद्दल बोलू. आपण डिझाईन पॅटर्न्स आणि ते कसे वापरायचे याबद्दल बोलू. तुला जेसन, गावा, अपाचे कॉमन कलेक्शन्स, आणि जेयुनिट यांचा अनुभव मिळेल. तू जावामधील गार्बेज कलेक्शनचा तपशील शिकशील. कोअरच्या प्रगत घटकांव्यतिरिक्त, कोणत्याही आधुनिक सॉफ्टवेअर डेव्हलपरला आवश्यक असणाऱ्या साधनांशी तुझी ओळख होईल. जीआयटी आणि जेएएक्सबी, आरएमआय आणि डायनॅमिकप्रॉक्झी बद्दल शिका आणि आपण अजून एका महत्त्वाच्या प्रोग्रॅमिंग भाषेशी परिचय करून घेणार आहोत— जावास्क्रिप्ट. या शोधामध्ये, तू तुझे पहिले छोटे-प्रोजेक्ट्स तयार करशील, या मोठ्या टास्क्स आहेत. शिकणे सुलभ करण्यासाठी, त्यांचे काही टप्प्यात विभाजन करण्यात आले आहे.
- पातळी 1
लॉक केलेले फाईल्स आणि अर्काइव्हजबरोबर काम करणे - पातळी 2
लॉक केलेले आरएमआय आणि डायनॅमिक प्रॉक्झी. स्विंगमध्ये काम करणे - पातळी 3
लॉक केलेले जेसन, जावास्क्रिप्ट. जेसन, गावा, अपाचे कॉमन्स कलेक्शन्स, आणि जेयुनिट यांच्याबरोबर काम करणे - पातळी 4
लॉक केलेले रीकर्शन गार्बेज कलेक्शन आणि जावामधील रेफरन्सचे प्रकार. लॉगिंग - पातळी 5
लॉक केलेले व्हर्जन नियंत्रण प्रणाली: जीआयटी आणि एसव्हीएन. जनरीक्स - पातळी 6
लॉक केलेले वेब अॅप्लिकेशन्स तयार करण्यासाठी मूलभूत पॅटर्न्स. कलेक्शन्सचा सखोल अभ्यास - पातळी 7
लॉक केलेले डिझाईन पॅटर्न्स. युटीलिटी क्लासेस, उदा. Arrays. कलेक्शन्स - पातळी 8
लॉक केलेले डेव्हलपमेंट कार्यपद्धती. जावातील अनोटेशन्स. एक्सेप्शन हायरार्की - पातळी 9
लॉक केलेले तुझे पहिले वेब अॅप्लिकेशन तयार कर. टॉमकॅट आणि आयडीयामध्ये काम करणे - पातळी 10
लॉक केलेले युआरआय, युआरएल. रेस्ट सर्व्हिसेस. तुझे स्वत:चे क्लायंट-सर्व्हर अॅप्लिकेशन तयार कर - पातळी 11
लॉक केलेले तू अभ्यासक्रम उत्तीर्ण केला आहेस!