CodeGym
शिशिर सवलत
CodeGym University
शिकणे
अभ्यासक्रम
टास्क्स
सर्वेक्षणे आणि प्रश्नमंजुषा
गेम्स
मदत
आव्हानात्मक वेळापत्रक
समुदाय
युजर्स
फोरम
चॅट
लेख
यशोगाथा
अॅक्टीव्हिटी
परीक्षणे
सदस्यत्वे
फिकट थिम

टास्क्स

  • परीक्षणे
  • आमच्याविषयी
सुरू करा
शिकायला सुरुवात करा
आत्ताच शिकायला सुरुवात करा
  • सर्व टास्क्स
सर्व शोध जावा सिंटॅक्स जावा कोअर जावा मल्टीथ्रेडिंग जावा कलेक्शन्स जेएसपी आणि सर्व्हलेट्स जावा सिंटॅक्स प्रो Module 3. Java Professional Module 4. SQL & Hibernate Module 5. Spring गेम्स
सर्व पातळ्या पातळी 0 पातळी 1 पातळी 2 पातळी 3 पातळी 4 पातळी 5 पातळी 6 पातळी 7 पातळी 8 पातळी 9 पातळी 10 पातळी 11 पातळी 12 पातळी 13 पातळी 14 पातळी 15 पातळी 16 पातळी 17 पातळी 18 पातळी 19 पातळी 20 पातळी 21 पातळी 22 पातळी 23 पातळी 24 पातळी 25 पातळी 26 पातळी 27 पातळी 28
कोणतीही स्थिती उपलब्ध काम चालू पूर्ण केलेले बंद केलेले
  • नीरज अतिशय स्मार्ट आहे.

    जावा सिंटॅक्स
    पातळी 0, धडा 2
    "Neeraj is very smart" हे दाखवणारा प्रोग्रॅम लिही. उदाहरणाचे आऊटपुट: Neeraj is very smart
    1
    लॉक केलेले
  • मला वाटते प्रोग्रॅमर होणे कूल आहे

    जावा सिंटॅक्स
    पातळी 0, धडा 3
    जर प्रोग्रॅमर होणे म्हणजे कूल आहे असे तुला वाटत नसेल, तर तू नक्कीच तसा प्रयत्न अजून केला नसशील. तुझा पहिला प्रोग्रॅम लिहून तसा प्रयत्न करण्याची वेळ आता आली आहे. कोडजिमच्या एका पदवीधारकाने एकदा त्याच्या अवकाशयानाच्या मुख्य भागावर एक वाक्य खरवडून लिहिले होते, ते दर्शवण्यासाठी स्क्रीन आऊटपुट कमांड वापर: "I think being a programmer is cool".
    1
    लॉक केलेले
  • शिक्षकांचे कौतुक

    जावा सिंटॅक्स
    पातळी 0, धडा 4
    सिक्रेट कोडजिम केंद्रातला प्रत्येक शिक्षक उत्कृष्ट आहे. विद्यार्थ्यांच्या हे सुरुवातीपासूनच (पातळी 0) लक्षात येते, पण ते तसे क्वचितच व्यक्त करतात. पण अगदी मांजराच्या पिल्लालासुद्धा कौतुक केलेले आवडते, हो ना? प्रोग्रॅमिंग शिकवणाऱ्या कोणाचीही सर्वांत चांगली प्रशंसा म्हणजे एक प्रोग्रॅम. आणि जर प्रोग्रॅमने बरोबर वाक्य दर्शवले तर मग ते अमूल्यच असेल! आपण एक कौतुक करणारा प्रोग्रॅम लिहूया.
    2
    लॉक केलेले
  • माझा तरुण मित्र

    जावा सिंटॅक्स
    पातळी 0, धडा 4
    3126 मध्ये, प्रत्येकाला System.out.println() बद्दल माहिती आहे आणि ते बऱ्याचदा वापरले जाते. केवळ कोडजिमचे विद्यार्थीच या कमांडपासून प्रोग्रॅमिंग शिकायला सुरुवात करत नाहीत. तर अगदी लहान मुलेसुद्धा करतात. माझ्या मित्राच्या जन्माचे खरे वर्ष दर्शवणारा प्रोग्रॅम लिहूया. तो 8 वर्षांपूर्वी जन्माला आला.
    2
    लॉक केलेले
  • व्हेरीएबल्स डीक्लेअर करणे

    जावा सिंटॅक्स
    पातळी 0, धडा 4
    जावामध्ये आपण व्हेरीएबलचा थेट वापर सुरू करू शकत नाही! कोणालाच तुम्ही काय करताय ते कळणार नाही. कम्पायलर्सना कळणार नाही आणि ते तुला शिव्याशाप देतील—तू बघशील! जर तू एखादे व्हेरीएबल वापरून काही करायचे ठरवले असशील तर तुला तुझा हेतू सार्वजनिकरीत्या जाहीर करावा लागेल! इंट आणि स्ट्रिंग व्हेरीएबल्स डीक्लेअर करणारा प्रोग्रॅम लिहूया.
    1
    लॉक केलेले
  • कोडींग किड्याला विश्रांती

    जावा सिंटॅक्स
    पातळी 0, धडा 7
    सुपर सिक्रेट कोडजिम प्रशिक्षण केंद्रात नेहेमीसारखे धडे आणि मनोरंजक धडे दोन्हीही आहेत. पण नुसते द्यायचे म्हणून हे धडे दिलेले नाहीत. त्यातून तुला तुझ्या भविष्यातल्या रोजगाराच्या क्षेत्राबद्दल भरपूर शिकायला मिळेल. आत्ता वेळ झाली आहे, थोडा आराम करायची आणि तुझ्या भविष्यातल्या सहकाऱ्यांबद्दलचा व्हिडीओ पहायची.
    1
    लॉक केलेले
  • बग्ज (चुका) आणि फीचर्स (वैशिष्ट्ये)

    जावा सिंटॅक्स
    पातळी 0, धडा 8
    एके दिवशी तू खरा प्रोग्रॅमर होशील, आणि तुला तुझा स्वत:चा (जवळजवळ) टेस्टर असेल. अर्थात, त्याला अजून वेळ आहे, पण एखादी गोष्ट आपण फारच लवकर शिकतोय, असे कधीच नसते: सध्यासाठी, तू एक वाक्य लक्षात ठेवू शकतोस, जे तुझ्या टेस्टरशी बोलताना तुला उपयोगी पडेल! स्क्रीन आऊटपुट कमांड घेऊया आणि उत्साहाने दर्शवूया: "It's not a bug - it's a feature".
    1
    लॉक केलेले
  • कमेंट्सची गरज नाही

    जावा सिंटॅक्स
    पातळी 0, धडा 8
    सगळ्याच कमेंट्स सारख्या प्रमाणात उपयुक्त नसतात! कधीकधी प्रोग्रॅमरला एखाद्या ओळीबद्दल खात्री नसते आणि त्याला इथे परत यायचे असते, तेव्हा कोडमध्ये कमेंट्स दिसतात. उदाहरणार्थ, या टास्कमध्ये आपल्याला एक अनावश्यक कमेंट दिसते आहे, जी प्रोग्रॅम चुकीच्या पद्धतीने काम करण्यासाठी कारणीभूत आहे. बरोबर उत्तर मिळवण्यासाठी एक ओळ अनकमेंट कर!
    4
    लॉक केलेले
  • 2 + 3 = 5

    जावा सिंटॅक्स
    पातळी 0, धडा 8
    2 + 3 = 5 हे उघडच आहे, नाही का? पण आपल्या लक्षात येईल की नेहमीच असे नसते: आपला टेस्ट प्रोग्रॅम समजायला अवघड आहे, कारण एका हुशार प्रोग्रॅमरने त्यात जास्तीच्या ओळी घातल्या आहेत. काय गडबड झाली आहे ती दुरुस्त कर: स्क्रीनवर "2 plus 3 is equal to 5" दाखवण्यासाठी काही ओळी कमेंट आऊट कर.
    2
    लॉक केलेले
  • आम्ही शपथपूर्वक हे व्हेरीएबल्स प्रसिद्ध आणि डीक्लेअर करत आहोत...

    जावा सिंटॅक्स
    पातळी 1, धडा 3
    जावामध्ये व्हेरीएबल्स डीक्लेअर करावेच लागतात, म्हणजेच आपल्याला विशिष्ट प्रकारच्या व्हेरीएबलसाठी रिकामी जागा नेमून द्यावीच लागते. आपण हे केल्यावर मगच एक विशिष्ट मूल्य त्याला देऊ शकतो. आपण हे अक्षरश: एकाच ओळीत करू शकतो, हे बरे आहे. या टास्कमध्ये, तुला अनेक व्हेरीएबल्स डीक्लेअर करायचे आहेत आणि त्यांना लगेचच मूल्य द्यायचे आहे.
    1
    लॉक केलेले
  • आपल्या स्क्रीनवरचा व्हेरीएबल

    जावा सिंटॅक्स
    पातळी 1, धडा 3
    नवशिके जावा प्रोग्रॅमर पहिल्यांदा डीक्लेअर(व्हेरीएबल्स) करायला, असाईन करायला (व्हेरीएबल्सना मूल्य), आणि दाखवायला (व्हेरीएबल्स आणि मूल्ये) शिकतात. या टास्कमध्ये, आपण तीनही मूलभूत कौशल्यांचा सराव करूया. स्ट्रिंग व्हेरीएबल तयार करणे, त्याला मूल्य देणे, आणि नंतर तो दाखवणे.
    1
    लॉक केलेले
  • एक व्हेरीएबल पुरेसा नाही

    जावा सिंटॅक्स
    पातळी 1, धडा 3
    प्रोग्रॅम करायला शिकताना, सुरुवातीला काही काम म्हणजे अनावश्यक पुनरावृत्ती वाटू शकते. हा एक भ्रम आहे: कौशल्य ही फक्त पुनरावृत्ती आहे (बदलांसह) आणि इतर कोणत्याही प्रकारे ते मिळवता येत नाही. त्यामुळे, कुरकुरणे सोड. त्याऐवजी, आपण व्हेरीएबल्स अजून एकदा डीक्लेअर करू. यावेळी आपण तीन व्हेरीएबल्स डीक्लेअर करू आणि त्यांना काही मूल्ये देऊ.
    1
    लॉक केलेले
  • 1
  • 2
  • 3
  • ...
  • 38
शिका
  • नोंदणी
  • जावा अभ्यासक्रम
  • टास्क्ससाठी मदत
  • किंमत
  • गेम प्रोजेक्ट्स
  • जावा सिंटॅक्स
समुदाय
  • युजर्स
  • लेख
  • फोरम
  • चॅट
  • यशोगाथा
  • अॅक्टीव्हिटी
  • Affiliate Program
कंपनी
  • आमच्याविषयी
  • संपर्क
  • परीक्षणे
  • प्रेस रूम
  • शिक्षणासाठी CodeGym
  • वारंवार विचारले जाणारे प्रश्न
  • मदत
CodeGym CodeGym हा सुरुवातीपासून जावा प्रोग्रॅमिंग शिकण्यासाठीचा ऑनलाईन अभ्यासक्रम आहे. नवशिक्या लोकांना जावावर प्रभुत्व मिळवत येण्यासाठी हा अभ्यासक्रम म्हणजे एक परिपूर्ण मार्ग आहे. त्यात लगेच पडताळणी असलेल्या 1200+ टास्क्स आहेत आणि जावाच्या मूलभूत थिअरीचा एक आवश्यक भाग आहे. तुम्हाला शिक्षणात यशस्वी होण्यासाठी मदत करण्याकरता, आम्ही प्रेरणादायी फिचर्सचा एक संच तयार केला आहे: कोडी, कोडींग प्रकल्प आणि कार्यक्षम शिक्षण तसेच जावा डेव्हलपरचे करीयर याबद्दलचा मजकूर.
आमचे अनुसरण करा
इंटरफेस भाषा
प्रोग्रॅमर्स तयार करावे लागतात, ते जन्माला येत नाहीत © 2023 CodeGym
MastercardVisa
प्रोग्रॅमर्स तयार करावे लागतात, ते जन्माला येत नाहीत © 2023 CodeGym
This website uses cookies to provide you with personalized service. By using this website, you agree to our use of cookies. If you require more details, please read our Terms and Policy.