CodeGym
शिशिर सवलत
CodeGym University
शिकणे
अभ्यासक्रम
टास्क्स
सर्वेक्षणे आणि प्रश्नमंजुषा
गेम्स
मदत
आव्हानात्मक वेळापत्रक
समुदाय
युजर्स
फोरम
चॅट
लेख
यशोगाथा
अॅक्टीव्हिटी
परीक्षणे
सदस्यत्वे
फिकट थिम

धडे

  • परीक्षणे
  • आमच्याविषयी
सुरू करा
शिकायला सुरुवात करा
आत्ताच शिकायला सुरुवात करा
  • शोध नकाशा
  • धडे
सर्व शोध जावा सिंटॅक्स जावा कोअर जावा मल्टीथ्रेडिंग जावा कलेक्शन्स जेएसपी आणि सर्व्हलेट्स Module 3. Java Professional Module 4. SQL & Hibernate Module 5. Spring Spring
सर्व पातळ्या पातळी 0 पातळी 1 पातळी 2 पातळी 3 पातळी 4 पातळी 5 पातळी 6 पातळी 7 पातळी 8 पातळी 9 पातळी 10 पातळी 11 पातळी 12 पातळी 13 पातळी 14 पातळी 15 पातळी 16 पातळी 17 पातळी 18 पातळी 19 पातळी 20 पातळी 21 पातळी 22 पातळी 23 पातळी 24 पातळी 25 पातळी 26 पातळी 27 पातळी 28
  • जावा प्रोग्रॅमिंग: सुरुवातीपासून शिका

    जावा सिंटॅक्स
    पातळी 0, धडा 0
    तर, तू इथे आहेस. आणि तू एका कठीण परिस्थितीत अडकला/अडकली आहेस! या अंधाऱ्या व्हरांड्यातून गेल्यावर दूरवर एक दार आहे (बघ, तुझ्यासारखे तरुण यंत्रमानव तिथे गर्दी करत आहेत.) दारामागे आहे, सिक्रेट कोडजिम लॅब, इथे तू जावा शिकणार आहेस. मला तुझी पार्श्वभूमी माहिती नाही आणि तू कुठे शिक्षण घेतले आहेस, हेसुद्धा मला नाही आणि तू काय शिक्षण घेऊन काय झाला/झाली आहेस हेसुद्धा. मला फक्त एवढेच माहिती आहे की 40 लेव्हल्समधील 1200+ टास्क केल्यावर तू प्रोग्रॅमर होशील.
    उपलब्ध
  • कोडजिम कसे वापरायचे

    जावा सिंटॅक्स
    पातळी 0, धडा 1
    सिक्रेट कोडजिम केंद्राच्या कंट्रोल पॅनेलचा इंटरफेस सोपा आणि सहज लक्षात येण्यासारखा आहे. पण खूप मोठ्या प्रमाणात नवीन माहिती असल्यामुळे, कधीकधी नवीन आलेल्या लोकांना ती सर्वांत चांगल्या पद्धतीने पाहणे जमत नाही, किंवा स्पष्टपणे दिसणाऱ्या गोष्टींकडे त्यांचे लक्ष जात नाही. तर आता वेळ आहे आपली बटणे/बाण/आयकॉन पाहण्याची, तुमच्या प्रशिक्षणाचा वेग वाढवण्यासाठी.
    उपलब्ध
  • आभासी यंत्र आणि पहिली कमांड

    जावा सिंटॅक्स
    पातळी 0, धडा 2
    "हाय, नीरज!"
    उपलब्ध
  • पहिल्या प्रोग्रॅमसाठी तयार

    जावा सिंटॅक्स
    पातळी 0, धडा 3
    कल्पना कर: 10 मिनिटात तू तुझा पहिला जावा प्रोग्रॅम लिहिणार आहेस! पण आधी एक शहाणा शिक्षक तुला कन्सोलवर मजकूर दर्शवण्यासाठी असलेल्या कमांडबद्दल(जरी कमांडमधील सर्व घटकांचा खरा अर्थ तुला थोडा नंतर उघड केला जाईल) आणि क्लासमधील मेथड्सबद्दल दुसरे काहीतरी महत्त्वाचे सांगणार आहे. क्लासेस आणि मेथड्स हे शब्द हळूहळू अर्थपूर्ण होतील.
    उपलब्ध
  • इरा, व्हेरीएबल्स, आणि डेटा टाईप्स

    जावा सिंटॅक्स
    पातळी 0, धडा 4
    या बदलणाऱ्या जगात काम करण्यासाठी प्रोग्रॅममध्ये व्हेरीएबल्स आवश्यक असतात, जे डेटा साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या खोक्यांसारखे असतात. जसे आपण एखाद्या हत्तीला काडयापेटीत कोंबू शकत नाही, तसेच या व्हेरीएबल्समध्ये देखील, लोकांनी चुकीच्या गोष्टी त्यांच्यात भरू नयेत म्हणून त्यांना एक विशिष्ट प्रकार निर्धारित करणे आवश्यक असतो.(उदाहरणार्थ, हत्तीसाठीची पेटी) हा धडा जावामधले व्हेरीएबल्स, व्हेरीएबलचे मूलभूत प्रकार(स्ट्रिंग, इंट, डबल), आणि असाईनमेंट ऑपरेटर यांच्याबद्दलचा आहे.
    उपलब्ध
  • कम्पायलर्स म्हणजे काय?

    जावा सिंटॅक्स
    पातळी 0, धडा 5
    जावाच्या कोणत्या वैशिष्ट्यामुळे ती इतकी लोकप्रिय आहे? प्रत्येक संगणकाची बाराखडी 0 आणि 1 पासून बनलेली असते, पण ही चिन्हे आर्कीटेक्चरनुसार शब्द तयार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे वापरली जातात. जावा व्हर्च्युअल मशीन आणि त्याचा विश्वासार्ह कम्पायलर(प्रोग्रॅमिंग भाषेतून संगणकाच्या भाषेत भाषांतर करणारा प्रोग्रॅम) ही समस्या सोडवतो: जावा सगळीकडे(जवळजवळ) काम करते!
    उपलब्ध
  • किमची ओळख

    जावा सिंटॅक्स
    पातळी 0, धडा 6
    वा, अजून एक मानवी स्त्री. पण काळ्या केसांची. वा मस्त.— हाय, माझे नाव किम आहे.— हाय, आणि मी नीरज! — हो. मला माहिती आहे. मीच तुझे नाव ठेवले आहे. धीरजला स्वत: त्याबद्दल काही विचार करता आला नसता. नीरजचे विचार पुन्हा इलेक्ट्रॉन्सच्या वेगाने सुरू झाले. मं... किती गोड... तिला आवडेल का...
    उपलब्ध
  • तुम्हाला शाळेत शिकवले जात नाही ते

    जावा सिंटॅक्स
    पातळी 0, धडा 7
    सुपर सिक्रेट कोडजिम प्रशिक्षण केंद्रात नेहेमीसारखे धडे आणि मनोरंजक धडे दोन्हीही आहेत. पण नुसते द्यायचे म्हणून हे धडे दिलेले नाहीत. त्यातून तुला तुझ्या भविष्यातल्या रोजगाराच्या क्षेत्राबद्दल भरपूर शिकायला मिळेल. आत्ता वेळ झाली आहे, थोडा आराम करायची आणि तुझ्या भविष्यातल्या सहकाऱ्यांबद्दलचा व्हिडीओ पहायची.
    उपलब्ध
  • पातळी 0 चा सारांश

    जावा सिंटॅक्स
    पातळी 0, धडा 8
    तर, पहिली किंवा खरेतर शून्यावी (प्रोग्रॅमर्स शून्यापासून मोजायला सुरुवात करतात. हे लक्षात ठेव.) पातळी संपलेली आहे. पातळी 0 मला शेवटचा धडा म्हणजे तुझ्या निकालाचा सारांश आहे आणि चाचणी टास्क पूर्ण करायला संधी आहे. तीन टास्क आहेत. त्या फार किचकट नाहीत, पण व्हेरीएबल्स, इंट आणि स्ट्रिंग प्रकार, स्क्रीन आऊटपुट, आणि कोमेंट्स याबद्दलच्या सामग्रीचे तुझे आकलन मजबूत व्हायला त्या मदत करतील.
    उपलब्ध
  • तू आता पुढच्या पातळीला आला आहेस!

    जावा सिंटॅक्स
    पातळी 1, धडा 0
    सिक्रेट कोडजिम प्रशिक्षण केंद्राने 3101 मध्ये केलेल्या संशोधनात असे दिसून आले की सर्वांत चित्तवेधक आणि प्रगत तांत्रिक कौशल्ये शिकत असलेल्या अगदी सर्वोत्तम विद्यार्थ्यांनासुद्धा कधीकधी उत्साह वाटत नाही. त्यामुळे आमच्याकडे एक सुपर स्पेशालिस्ट आहे ज्याने तुम्हाला दिसणाऱ्या धड्यांच्या रूपात एक खास प्रेरणादायी कार्यक्रम तयार केला आहे. हे धडे वगळू नकोस. ते अतिशय उपयुक्त आहेत.
    उपलब्ध
  • प्रोग्रॅमची ओळख

    जावा सिंटॅक्स
    पातळी 1, धडा 1
    पहिली पातळी. जरी हे खूप भारी वाटत नसले तरी प्रोग्रॅमर्स शून्यापासून मोजायला सुरुवात करतात, हे लक्षात घेतले की, त्याचा अर्थ तू कोडजिमचा विद्यार्थी म्हणून एक पातळी पुढे आला आहेस. या व्याख्यानात तुला केवळ जावा प्रोग्रॅमच्या रचनेबद्दलची माहितीच मिळणार नाही तर तुझे ज्ञानसुद्धा व्यवस्थित आणि सखोल होईल. आपण ही गोष्ट वारंवार करू. ते प्रभावी ठरते!
    उपलब्ध
  • जावाबद्दलची कोणती गोष्ट "कूल" आहे

    जावा सिंटॅक्स
    पातळी 1, धडा 2
    आता वेळ आहे दोन शहाण्या परग्रहवासियांना भेटण्याची. पण ते केवळ परग्रहवासिय नाहीत, तर ते मार्गदर्शक आहेत. ते एकाच शक्तीच्या वेगवेगळ्या बाजूंचे प्रतिनिधीत्व करतात. आणि कोणता मार्ग अनुसरायचा, हे फक्त तू ठरवू शकतोस. पहिला मार्ग ताकद देतो. दुसरा मार्ग चिकाटी विकसित करतो. आता निवड तुला करायची आहे, माझ्या तरुण मित्रा!
    उपलब्ध
  • 1
  • 2
  • 3
  • ...
  • 12
शिका
  • नोंदणी
  • जावा अभ्यासक्रम
  • टास्क्ससाठी मदत
  • किंमत
  • गेम प्रोजेक्ट्स
  • जावा सिंटॅक्स
समुदाय
  • युजर्स
  • लेख
  • फोरम
  • चॅट
  • यशोगाथा
  • अॅक्टीव्हिटी
  • Affiliate Program
कंपनी
  • आमच्याविषयी
  • संपर्क
  • परीक्षणे
  • प्रेस रूम
  • शिक्षणासाठी CodeGym
  • वारंवार विचारले जाणारे प्रश्न
  • मदत
CodeGym CodeGym हा सुरुवातीपासून जावा प्रोग्रॅमिंग शिकण्यासाठीचा ऑनलाईन अभ्यासक्रम आहे. नवशिक्या लोकांना जावावर प्रभुत्व मिळवत येण्यासाठी हा अभ्यासक्रम म्हणजे एक परिपूर्ण मार्ग आहे. त्यात लगेच पडताळणी असलेल्या 1200+ टास्क्स आहेत आणि जावाच्या मूलभूत थिअरीचा एक आवश्यक भाग आहे. तुम्हाला शिक्षणात यशस्वी होण्यासाठी मदत करण्याकरता, आम्ही प्रेरणादायी फिचर्सचा एक संच तयार केला आहे: कोडी, कोडींग प्रकल्प आणि कार्यक्षम शिक्षण तसेच जावा डेव्हलपरचे करीयर याबद्दलचा मजकूर.
आमचे अनुसरण करा
इंटरफेस भाषा
प्रोग्रॅमर्स तयार करावे लागतात, ते जन्माला येत नाहीत © 2023 CodeGym
MastercardVisa
प्रोग्रॅमर्स तयार करावे लागतात, ते जन्माला येत नाहीत © 2023 CodeGym
This website uses cookies to provide you with personalized service. By using this website, you agree to our use of cookies. If you require more details, please read our Terms and Policy.