"हाय, नीरज. मी आहे स्वप्ना काळोखे."
"तू आज खूप काम केले आहेस ते दिसतेय मला."
"थोडी विश्रांती घे आता, काय?"
"आपण आत्ता धडा शिकायला हवा ना?"
"हो. पण धडे मनोरंजक असले पाहिजेत. तू ते विसरला नाहीस, हो ना? कंटाळवाण्या शिक्षकांना काठीचा मार मिळेल!, हा नियम कोणीही कधीही रद्द केलेला नाही."
"हा एक खास प्रशिक्षण व्हिडीओ आहे, यामुळे...अं...तुझे अभ्यासातले स्वारस्य वाढेल आणि....काही सांगण्यापेक्षा आपण लगेच बघूया, ठीक आहे? तू तुझे प्रश्न नंतर विचारू शकतोस. लाव रे तो व्हिडीओ!"
GO TO FULL VERSION