"मीच आलोय परत. मी आज तुला तीन धडे शिकवणार आहे. आणि हा दुसरा आहे! आरामात बस आणि ऐक. मी तुला स्क्रीनवर मजकूर दाखवण्याबद्दल सांगणार आहे. हे खरेतर अगदी सोपे आहे:"
जावा कोड | स्क्रीनवर काय दाखवले जाईल |
---|---|
|
Dheeraj 3 RainInSpain |
|
4 13 13 13 14 |
|
Amigo is the best! Amigois the best! Amigo is the best! |
|
25 14 |
|
DheerajDheerajDheeraj |
|
Dheeraj is the best! Neeraj is the best! |
"तू मला print() आणि println() याबद्दल अजून एकदा सांगशील का?"
"print() फंक्शन स्क्रीनवर मजकुराचे एक एक अक्षर दाखवण्यासाठी वापरले जाते. जेव्हा स्क्रीनवरच्या ओळीची जागा संपते, तेव्हा मजकूर पुढच्या ओळीवर लिहायला सुरुवात होते. ओळ भरण्याआधीच सध्याच्या ओळीवर मजकूर दाखवणे थांबवण्यासाठी तू println() फंक्शन वापरू शकतोस. पुढचा मजकूर पुढच्या ओळीवर दिसेल."
"ठीक आहे. आणि संख्या आणि स्ट्रिंग्ज एकत्र करायची युक्ती काय आहे?"
"जर तू दोन संख्या एकत्र केल्यास, तर उत्तरसुद्धा एक संख्याच असते: 2+2 बरोबर 4 जर तू एक संख्या आणि एक स्ट्रिंग एकत्र केलेस तर, संख्येचे स्ट्रिंगमध्ये रूपांतर केले जाते. मग दोन्ही स्ट्रिंग्ज एकत्र जोडले जातात."
"ओह! उदाहरणे बघून मला तसेच वाटले, पण काय माहिती. या रंजक धड्याबद्दल धन्यवाद, इरा."
"त्यात काय एवढं. आणि शेवटी, धीरजने दिलेल्या काही टास्क्स आहेत. मी तुझी प्रगती तपासून पहावी असे त्याला वाटते आहे."
GO TO FULL VERSION