CodeGym
CodeGym University
शिकणे
अभ्यासक्रम
टास्क्स
सर्वेक्षणे आणि प्रश्नमंजुषा
गेम्स
मदत
आव्हानात्मक वेळापत्रक
समुदाय
युजर्स
फोरम
चॅट
लेख
यशोगाथा
अॅक्टीव्हिटी
परीक्षणे
सदस्यत्वे
फिकट थिम

धडे

  • परीक्षणे
  • आमच्याविषयी
सुरू करा
शिकायला सुरुवात करा
आत्ताच शिकायला सुरुवात करा
  • शोध नकाशा
  • धडे
सर्व शोध जावा सिंटॅक्स जावा कोअर जावा मल्टीथ्रेडिंग जावा कलेक्शन्स जेएसपी आणि सर्व्हलेट्स Module 3. Java Professional Module 4. SQL & Hibernate Module 5. Spring Spring
सर्व पातळ्या पातळी 0 पातळी 1 पातळी 2 पातळी 3 पातळी 4 पातळी 5 पातळी 6 पातळी 7 पातळी 8 पातळी 9 पातळी 10 पातळी 11 पातळी 12 पातळी 13 पातळी 14 पातळी 15 पातळी 16 पातळी 17 पातळी 18 पातळी 19 पातळी 20 पातळी 21 पातळी 22 पातळी 23 पातळी 24 पातळी 25 पातळी 26 पातळी 27 पातळी 28
  • मेमरी अॅड्रेसिंग आणि व्हेरीएबल्स

    जावा सिंटॅक्स
    पातळी 1, धडा 3
    मेमरीमध्ये डेटा कुठे आणि कसा साठवला जातो, मेमरी सेल्स कशा दिसतात, आणि त्यांच्या बरोबर काम कसे करायचे... या प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या दरम्यान तू या सगळ्याचे तपशील हळूहळू शिकशील. आणि या धड्यात, आपण पायाभरणी करू. संगणकाची मेमरी म्हणजे काय आणि त्यात व्हेरीएबल्स कसे साठवलेले असतात, याची कल्पना तुला येईल. आणि, अर्थातच, तू काही टास्क्स पूर्ण करशील.
    उपलब्ध
  • इंट्स आणि स्ट्रिंग्जची ओळख

    जावा सिंटॅक्स
    पातळी 1, धडा 4
    इराला जावाच्या मूलभूत डेटा प्रकारांबद्दल माहिती आहे आणि सिक्रेट कोडजिम केंद्राच्या विद्यार्थ्यांना आपल्याकडचे ज्ञान द्यायला तिला आवडते. तू व्हेरीएबल्सबद्दल आधी काय शिकला आहेस ते लक्षात घेऊन या धड्यात, आपण इंट्स आणि स्ट्रिंग्जबरोबर खेळू. आपण असाईनमेंट ऑपरेटरबरोबर काम करू आणि स्क्रीनवर व्हेरीएबल्सची मूल्ये दाखवू.
    उपलब्ध
  • धीरजकडून स्वाध्याय

    जावा सिंटॅक्स
    पातळी 1, धडा 5
    प्रोग्रॅमिंगच्या सरावाला काही पर्याय नाही, अगदी जगातील सगळी पुस्तके वाचली तरी सुद्धा. दुसऱ्या शब्दात, जास्तीची टास्क पूर्ण करणे कधीच जास्तीचे ठरणार नाही. या प्रत्यक्ष काम करण्याच्या धड्यात, आपण दुसऱ्याच्या कोडमध्ये बदल करायला शिकूया. अर्थातच, या प्रक्रियेत आपला प्रोग्रॅम ब्रेक न करणे चांगले आहे: तो कम्पाइल व्हायला हवा.
    उपलब्ध
  • करार पूर्ण करणे

    जावा सिंटॅक्स
    पातळी 1, धडा 6
    आपल्यासाठी विश्वास म्हणजेच सर्वकाही. आणि सराव म्हणजेसुद्धा आपल्यासाठी सर्वकाही. म्हणजेच, "विश्वास आणि सराव म्हणजेच आपल्यासाठी सर्वकाही". तरीसुद्धा करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी, आपल्याला त्यातल्या अटी आणि शर्तींचा काळजीपूर्वक अभ्यास करावा लागतो! माझ्यावर विश्वास ठेव, यामुळे तुझा पगार नक्कीच वाढेल: लक्ष देणारे कर्मचारी कंपन्यांना आवडतात. आणि प्रोग्रॅमिंगमध्ये, तपशीलाकडे लक्ष देण्याचे महत्त्व खूपच जास्त आहे.
    उपलब्ध
  • print() आणि println();

    जावा सिंटॅक्स
    पातळी 1, धडा 7
    स्क्रीनवर आऊटपुट दाखवण्याची कमांड यासाठीच महत्त्वाची आहे की ती तुम्हाला भाषेचे काही घटक वापरायला शिकवते. उदाहरणार्थ, स्ट्रिंग्ज. संख्या स्क्रीनवर दर्शवल्या जातात तेव्हा काय होते? या धड्यानंतर, संख्या आणि स्ट्रिंग्ज एकत्र करण्यातली जादू तुझ्या लक्षात येईल आणि तुझे किती लक्ष आहे, हे तपासण्यासाठी तू एक-दोन छोट्या टास्क्स पूर्ण करशील. लक्षात ठेव, लक्ष देण्यावरून प्रोग्रॅमरच्या (आणि विशेषत: त्याच्या/तिच्या टेस्टरच्या) कामाचा वेग ठरतो.
    उपलब्ध
  • पास्कलशी तुलना

    जावा सिंटॅक्स
    पातळी 1, धडा 8
    निकलॉस वर्थ नावाच्या एका संगणक शास्त्रज्ञाने पास्कल या प्रोग्रॅमिंग भाषेचा शोध लावला. बराच काळ, बहुतेक सर्व नवशिक्या प्रोग्रॅमर्ससाठी पास्कल ही पहिली भाषा होती. ती शिकण्यासाठी आदर्श समजली जात असे, पण जेव्हा प्रत्यक्ष आयुष्यातल्या समस्या सोडवण्याची वेळ येते तेव्हा आपल्या आवडत्या, जावाइतकी ती चांगली नाही. या धड्यात, तू जावा कोडची त्याच्याशी संबंधित पास्कलकोडशी तुलना करशील.
    उपलब्ध
  • प्राध्यापक निपुण आपल्या सुटकेसाठी

    जावा सिंटॅक्स
    पातळी 1, धडा 9
    जर तुम्हाला जावा प्रशिक्षण खूपच अवघड वाटत असतील तर काय करावे? प्राध्यापक निपुण आहेत ना आपल्या मदतीला! ते तुम्हाला सांगणार आहेत की कोडजिमवर तुम्ही प्रश्न कुठे विचारू शकता आणि तुमच्या पहिल्या टप्प्यांच्या दरम्यान कोणती जावा पुस्तके वाचावीत.
    उपलब्ध
  • 5-मिनिटांची विश्रांती.

    जावा सिंटॅक्स
    पातळी 1, धडा 10
    इथे कोडजिम प्रशिक्षण केंद्रात आपली विश्रांती म्हणजेसुद्धा धडेच असतात. बघ, किती प्रगत आहे प्रशिक्षण! वैश्विक सुसंवाद आणि आराम तसेच एकाग्रतेचा आलटून पालटून कालावधी, अगदी सर्वोत्तम साधकांच्या सल्ल्याप्रमाणेच! पाच मिनिटांच्या विश्रांती दरम्यान, आम्ही तुम्हाला विनोद(विषयाशी संबंधित) किंवा आयुष्यातल्या मनोरंजक गोष्टी सांगू.
    उपलब्ध
  • 5-मिनिटांची विश्रांती. अजून एक.

    जावा सिंटॅक्स
    पातळी 1, धडा 11
    इथे कोडजिम प्रशिक्षण केंद्रात आपली विश्रांती म्हणजेसुद्धा धडेच असतात. बघ, किती प्रगत आहे प्रशिक्षण! वैश्विक सुसंवाद आणि आराम तसेच एकाग्रतेचा आलटून पालटून कालावधी, अगदी सर्वोत्तम साधकांच्या सल्ल्याप्रमाणेच! पाच मिनिटांच्या विश्रांती दरम्यान, आम्ही तुम्हाला विनोद(विषयाशी संबंधित) किंवा आयुष्यातल्या मनोरंजक गोष्टी सांगू.
    उपलब्ध
  • कोडींग किड्याला विश्रांती

    जावा सिंटॅक्स
    पातळी 1, धडा 12
    एका पातळीच्या शेवटी, आराम करणे, एखादा मनोरंजक व्हिडीओ पाहणे, आणि आपल्या भविष्याबद्दल विचार करणे उपयुक्त असते. टीव्हीवरच्या कार्यक्रमांना आम्ही एक चांगला पर्याय सुचवतो: तंत्रज्ञान आणि प्रसिद्ध तज्ज्ञ व्यक्ती यांचे व्हिडीओ पाहणे. या विश्रांतीच्या दरम्यान, तू स्टीव्ह जॉब्जने स्टॅनफोर्डच्या पदवीधारकांना दिलेले प्रसिद्ध भाषण ऐकशील. नवीन उत्साहाने अभ्यास करण्याची प्रेरणा तुला त्यातून मिळो!
    उपलब्ध
  • You've leveled up!

    जावा सिंटॅक्स
    पातळी 2, धडा 0
    The secret CodeGym center's second motivational lesson is dedicated to...CodeGym. The first levels pass by quickly, and sometimes beginners don't pick up on certain nuances. In this lesson, we'll talk about how awesome our programmer training center is, thereby motivating you to soak up the knowledge more actively.
    उपलब्ध
  • Object interaction

    जावा सिंटॅक्स
    पातळी 2, धडा 1
    In this lesson, we'll focus on objects. Basically, interaction between objects is what gives a program life and motion. And a class is just a blueprint for an object. Or a drawing, if you like. A programmer can create his or her own classes, or can use others' classes, creating objects or calling methods on existing classes.
    उपलब्ध
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ...
  • 12
शिका
  • नोंदणी
  • जावा अभ्यासक्रम
  • टास्क्ससाठी मदत
  • किंमत
  • गेम प्रोजेक्ट्स
  • जावा सिंटॅक्स
समुदाय
  • युजर्स
  • लेख
  • फोरम
  • चॅट
  • यशोगाथा
  • अॅक्टीव्हिटी
  • Affiliate Program
कंपनी
  • आमच्याविषयी
  • संपर्क
  • परीक्षणे
  • प्रेस रूम
  • शिक्षणासाठी CodeGym
  • वारंवार विचारले जाणारे प्रश्न
  • मदत
CodeGym CodeGym हा सुरुवातीपासून जावा प्रोग्रॅमिंग शिकण्यासाठीचा ऑनलाईन अभ्यासक्रम आहे. नवशिक्या लोकांना जावावर प्रभुत्व मिळवत येण्यासाठी हा अभ्यासक्रम म्हणजे एक परिपूर्ण मार्ग आहे. त्यात लगेच पडताळणी असलेल्या 1200+ टास्क्स आहेत आणि जावाच्या मूलभूत थिअरीचा एक आवश्यक भाग आहे. तुम्हाला शिक्षणात यशस्वी होण्यासाठी मदत करण्याकरता, आम्ही प्रेरणादायी फिचर्सचा एक संच तयार केला आहे: कोडी, कोडींग प्रकल्प आणि कार्यक्षम शिक्षण तसेच जावा डेव्हलपरचे करीयर याबद्दलचा मजकूर.
आमचे अनुसरण करा
इंटरफेस भाषा
प्रोग्रॅमर्स तयार करावे लागतात, ते जन्माला येत नाहीत © 2023 CodeGym
MastercardVisa
प्रोग्रॅमर्स तयार करावे लागतात, ते जन्माला येत नाहीत © 2023 CodeGym
This website uses cookies to provide you with personalized service. By using this website, you agree to our use of cookies. If you require more details, please read our Terms and Policy.