"हाय, नीरज."
"हॅलो, इरावती काणे."
"मला फक्त इरा म्हण. इतक्या औपचारिकतेची गरज नाही."
"ठीक आहे, इरा."
"माझा विश्वास आहे की माझ्या मदतीमुळे तू लवकरच सर्वोत्तमांपैकी एक होशील. नवशिक्यांना प्रशिक्षण देण्याचा मला खूप अनुभव आहे. माझ्याबरोबर राहा आणि सगळे काही व्यवस्थित होईल. ठीक आहे, चला, सुरुवात करूया."
"जावामध्येदोन महत्त्वाचे डेटा प्रकार आहेत: String आणि int. आपण स्ट्रिंगमध्ये स्ट्रिंग्ज/मजकूर साठवतो, आणि इंटमध्ये इंटीजर्स(पूर्णांक संख्या). नवीन व्हेरीएबल डीक्लेअर करण्यासाठी, आपल्याला त्याचा प्रकार आणि नाव सांगावे लागते. हे नाव आणि इतर कोणत्याही व्हेरीएबल्स आणि/किंवा फंक्शनचे नाव सारखे असू शकत नाही."
उदाहरण 1, कोड: | वर्णन |
---|---|
|
एक नवीन व्हेरीएबल s डीक्लेअर करण्यात आला आहे. तो मजकूर साठवू शकतो. |
|
एक नवीन व्हेरीएबल i डीक्लेअर करण्यात आला आहे. तो पूर्णांक संख्या साठवू शकतो. |
"व्हेरीएबल्स डीक्लेअर करताना आपण त्यांना मूल्य देऊ शकतो."
उदाहरण 2, कोड: | वर्णन |
---|---|
|
व्हेरीएबल s "Eera" हा स्ट्रिंग साठवतो. |
|
व्हेरीएबल i 5 ही संख्या साठवतो. |
"व्हेरीएबलला नवीन मूल्य देण्यासाठी, आपण =
हे चिन्ह वापरतो. त्याला 'असाईनमेंट ऑपरेटर' असेसुद्धा म्हणतात.. असाईनमेंट म्हणजे एका व्हेरीएबलमध्ये दुसऱ्या व्हेरीएबलमधले किंवा अनेक व्हेरीएबलमधून गणन करून काढलेले मूल्य घालणे."
उदाहरण 3, कोड: | वर्णन |
---|---|
|
व्हेरीएबल a 5 हे मूल्य साठवतो. |
|
व्हेरीएबल b 6 हे मूल्य साठवतो. |
|
व्हेरीएबल c 11 हे मूल्य साठवतो. |
"व्हेरीएबलचे मूल्य नवे मूल्य काढण्यासाठी वापरता येते आणि जुन्या मूल्याच्या जागी हे नवे मूल्य घालता येते."
उदाहरण 4, कोड: | वर्णन |
---|---|
|
आता a चे मूल्य आहे 2 |
|
आता b चे मूल्य आहे 3 |
|
आता a चे मूल्य आहे 5 |
|
आता b चे मूल्य आहे 4 |
"आपण +
चिन्ह वापरून स्ट्रिंग्ज एकत्र करू शकतो.
उदाहरण 5, कोड: | वर्णन |
---|---|
|
व्हेरीएबल s3 मध्ये "RainInSpain" हा स्ट्रिंग साठवलेला आहे. |
"कधीकधी स्ट्रिंगमध्ये एक किंवा दोन रिकाम्या जागा(स्पेसेस) असतात, ज्या उपयुक्त असतात:"
उदाहरण 6, कोड: | वर्णन |
---|---|
|
text "My favorite movie is Route 66" साठवतो. |
"आपण स्क्रीनवर मजकूर आणि व्हेरीएबल्स कसे दाखवतो ते एकदा बघूया:"
उदाहरण 7, कोड: | |
---|---|
1 |
|
2 |
|
"बरं, धीरजने मला सांगितले होते, तुला दोन स्वाध्याय द्यायला:"
GO TO FULL VERSION